• Download App
    support | The Focus India

    support

    समीर वानखेडे यांच्या जातीवरून आरोप; रामदास आठवले वानखेड यांच्या पाठीशी

    वृत्तसंस्था मुंबई : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आता जात लपवणे यावरून आरोप सुरू झाले आहेत. त्यांनी […]

    Read more

    क्रांती रेडकर उतरली पती समीर वानखेडेंच्या समर्थनासाठी; म्हणाली, सत्यमेव जयते!! प्रवाहाविरोधात पोहणाऱ्याला सर्वशक्तिमान वाचवितो!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आर्यन खान क्रुज ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर प्रथमच […]

    Read more

    किरगिझस्तानमधील विकास कामांसाठी भारताने दिले कर्जरुपाने सहकार्य

    विशेष प्रतिनिधी बिश्केक – किरगिझस्तानमधील विकास प्रकल्पांना आर्थिक पाठबळ म्हणून या देशाला २० कोटी डॉलरची कर्जरुपाने मदत करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. परराष्ट्र मंत्री एस. […]

    Read more

    मानवी हक्कांच्या मुद्द्यांवरून पाकिस्तान चीनच्या पाठीशी, इम्रान यांनी विरोधकांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – उईघुर मुस्लिमांच्या छळावरून चीनला भक्कम पाठिंबा प्रदर्शित करतानाच पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनच्या टीकाकारांना धारेवर धरले. चीनच्या शिनजियांग प्रांतामधील मानवी हक्कांच्या […]

    Read more

    कॅप्टन – काँग्रेस पुन्हा घमासान; आमदारांचा पाठिंबा नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ;सुरजेवाला; मी एकही निवडणूक गमावलेली नाही ;अमरिंदर सिंग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली /चंडीगड : कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा घमासान सुरु झाली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि कॅप्टन साहेब स्वतः आमने […]

    Read more

    खासदार परनीत कौर काँग्रेसमध्ये राहूनच कॅप्टन साहेबांची साथ देणार!!

    वृत्तसंस्था चंडीगड : काँग्रेस नेतृत्व जसे आपल्याशी डबल गेम खेळले आहे, तसेच प्रत्युत्तर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या परिवाराने काँग्रेस नेतृत्वस द्यायचे ठरवले आहे कॅप्टन साहेब यांच्या […]

    Read more

    जाता जाता कॅप्टन साहेबांचा तडाखा; म्हणाले,सिध्दूंना पाकचा पाठिंबा व त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ज्या नवज्योत सिंग सिध्दू यांच्या नादी लागून काँग्रेस श्रेष्ठींनी पंजाबमध्ये नेतृत्व बदलाचा घाट घातला, त्या नवज्योत सिंग सिध्दू यांना मावळते […]

    Read more

    शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरले वरुण गांधी, ते तर आमच्या रक्तमांसाचे म्हणत केंद्र सरकारवर साधला निशाणा

    विशेष प्रतिनिधी नवीी दिल्ली : भाजपा सरकारने केलेल्या नव्या कृषि कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता भाजपाचे पिलभितचे खासदार वरुण गांधी यांनीही पाठिंबा दिला आहे. […]

    Read more

    सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा खिलाडूपणा, पाकिस्तानी खेळाडूच्या बचावासाठीही आला पुढे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भालाफेकीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याने खिलाडूपणाचे अनोखे दर्शन घडविले आहे. चक्क एका पाकिस्तानी खेळाडूच्या बचावासाठी नीरज पुढे […]

    Read more

    नवकल्पनांवर काम करणाऱ्यांना सरकार देणार बळ, आयटीक्षेत्रातील ३०० स्टार्टअपना देणार आधार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवकल्पनांवर काम करणाऱ्या उत्साही उद्योजकांना आता सरकार बळ देणार आहे. सरकारने आयटी क्षेत्रातील 300 स्टार्टअपना आधार देण्यासाठी समृध्दी नावाने कार्यक्रम […]

    Read more

    अफगणिस्थानातील शिख निर्वासितांमुळे बदलली शिरोमणी अकालीदलाची भूमिका, आता नागरित्व सुधारणा कायद्याला पाठिंबा आणि कट ऑफ डेट वाढविण्याचीही मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाने नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला होता. मात्र, अफगणिस्थानातून शिख निर्वासित येऊ लागल्याने आता अकाली दलाच्या भूमिकेत बदल […]

    Read more

    तालिबानच्या समर्थनासाठी लिहिली सोशल मीडिया पोस्ट, आसाम पोलिसांनी 14 जणांना केली अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याबद्दल 14 जणांना आसामच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, […]

    Read more

    “शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, नाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”,रामदास आठवलेंना इशारा 

    विशेष प्रतिनिधी अमरावती:‍ बर्‍याच दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अनेकविध मुद्द्यांमुळे तापलेले पाहायला मिळत आहे. यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनाची परिस्थिती आणि निर्बंध, महागाई यांवरून […]

    Read more

    दक्षिण कोरियात तिरंदाज महिला खेळाडूने लहान केस ठेवल्याने पुरुषांकडून टीका, समर्थनासाठी हजारो स्त्रियांनी कापले त्यांचे केस

    पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन इतिहास रचणाऱ्या सॅनची तिच्या पदकापेक्षा लहान केसांबद्दल अधिक चर्चा होत आहे. कोरियामध्ये या हेअरस्टाइलकडे पुरुष तिरस्काराने पाहत आहेत. South Korea Archers […]

    Read more

    केरळमध्ये ख्रिस्ती समुदायाची संख्या वाढवण्यासाठी चर्चने सुरु केल्या अनेक योजना, कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसाह्य

    विशेष प्रतिनिधी कोची – मध्य केरळच्या एका कॅथॉलिक चर्चने केरळमधील मोठ्या ख्रिस्ती कुटुंबीयांसाठी कल्याणकारी योजना जाहीर केली आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्या कुटुंबांना […]

    Read more

    मायावतींच्या “चाणक्यां”चे नवीन सोशल इंजिनिअरिंग की ब्राह्मणांवरचा सूड?

    उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाजाला लुभावण्यासाठी मायावतींचे “चाणक्य” सतीशचंद्र मिश्रा हे वाहावत गेले आहेत. योगींच्या गुंडगिरीविरोधातील कारवाईला त्यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न चालविला आहे. २००७ मध्ये […]

    Read more

    भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांची प्रकृती गंभीर

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह (वय ८९) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. ही माहिती संजय गांधी […]

    Read more

    कर्नाटकात मठांच्या अधिपतींचा येडियुरप्पांना पाठिंबा; काँग्रेस आमदारासकट समर्थकांकडून लिंगायत कार्डाचा वापर

    वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी वेगळीच खेळी खेळायला सुरूवात केली असून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून धोका उत्पन्न होऊ नये म्हणून […]

    Read more

    भावाला शह देण्यासाठी आंध्रात वाय. एस. शर्मिला नवा पक्ष स्थापन करणार

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय.एस. शर्मिला गुरुवारी त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळी […]

    Read more

    कम्युनिस्ट सरकारविरोधात कामगारांचा एल्गार, सरकारी दडपशाहीविरोधात किटेक्स ग्रुपच्या व्यवस्थापनाला कामगारांचा पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी एनार्कुलम: कामगारांची लोकशाही म्हणविणाऱ्या केरळमधील कम्युनिस्ट सरकारच्या विरोधाता आता कामगारांनीच एल्गार पुकारला आहे. कम्युनिस्ट सरकारकडून किटेक्स ग्रुपच्या होत असलेल्या छळवणुकीविरोधात कामगारांनी निषेध आंदोलन […]

    Read more

    मुख्यमंत्रि‍पद मिळत नसल्यास काँग्रेसने पाठिंबा काढून घ्यावा, आठवले यांचा पटोले यांना चिमटा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह […]

    Read more

    आम्ही तीनही राजे कुटुंब म्हणून एकत्रच, संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा, राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप

    खासदार संभाजी छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला […]

    Read more

    धनंजय मुंडेंनी केले त्याचे समर्थन करणार नाही; पण त्याचा राजकीय फायदाही घेणार नाही, पंकजा मुंडे यांनी केले स्पष्ट

    धनंजय मुंडे यांनी जे केले त्याचे समर्थन करणार नाही. पण त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही, असे […]

    Read more

    केंद्राने राज्यांना एकाकी सोडले नाही, लसीकरण मोहिमेचे डॉ. पॉल यांचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लसीकरण मोहिमेत केंद्र सरकारने एकाही राज्याला एकाकी सोडले नाही आणि याबाबत काही राजकीय नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्ये दुर्दैवी आहेत, असा […]

    Read more

    अनाथांना आधार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ११० अनाथ मुलांचे पालकत्व

    कोरोना संकटाच्या काळात अनेक आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांना आधार देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. १०० अनाथ बालकांचे पालकत्व […]

    Read more