अमेरिकेने मदतीचे आश्वासन पाळले, वैद्यकीय साहित्य घेऊन विमाने दिल्ली विमानतळावर
कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताला मदत करण्याचे आश्वासन पाळत अमेरिकेने मदत पाठविली आहे. अमेरिकेच्या लष्करी विमानांनी मदत येण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेतून भारतात विमान […]