• Download App
    supplier | The Focus India

    supplier

    India Becomes Ukraine : भारत युक्रेनचा सर्वात मोठा डिझेल पुरवठादार बनला; जुलैमध्ये दररोज 2,700 टन डिझेल विकले

    जुलै २०२५ मध्ये भारताने युक्रेनला सर्वाधिक डिझेल पुरवले. युक्रेनच्या तेल बाजार विश्लेषण फर्म नाफ्टोरिनोकने ही माहिती दिली आहे. डिझेल पुरवठ्यात ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा अमेरिकेने रशियाकडून तेल आयात केल्याबद्दल भारतावर ५०% दंडात्मक कर लादला आहे.

    Read more

    मोदी म्हणाले- दहशतवादाचा सप्लायर शेजारी पिठासाठी तरसतोय; इंडी आघाडीचे सदस्य रामपूजेला पाखंड म्हणतात

    वृत्तसंस्था दमोह : पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले – दहशतवादाचा पुरवठा करणारा आपला एक शेजारी आता पीठ पुरवण्यासाठी तडफडत आहे. अशा परिस्थितीत […]

    Read more

    अ‍ॅप्पल कंपनीची सप्लायर विस्ट्रॉनने भारतातील प्रकल्प बंद केला; नफ्याअभावी कंपनी टाटांना विकणार कारखाना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अ‍ॅप्पल सप्लायर विस्ट्रॉनने भारतात आयफोनचे उत्पादन थांबवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅप्पलच्या अटींच्या आधारे विस्ट्रॉनला येथे व्यवसाय करून नफा मिळत नव्हता. भारतात […]

    Read more

    भारत बनला युरोपचा सर्वात मोठा इंधन पुरवठादार, युरोपकडून दररोज 3.60 लाख बॅरल शुद्ध इंधनाची खरेदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनवरील हल्ल्याबाबत अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. यासोबतच त्यातून इंधन खरेदीवरही बंदी घालण्यात आली आहे. तर भारताने […]

    Read more