पुरवणी आरोपपत्रांवरून सुप्रीम कोर्टाने EDला फटकारले; ही प्रथा चुकीची असल्याचे मत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वारंवार दिलेली पुरवणी आरोपपत्रे चुकीची असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले. या प्रकरणातील खटला सुरू होऊ नये आणि आरोपींना […]