चाळीस हजार वर्षांत पृथ्वीजवळ आठ सुपरनोव्हा
अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापिठाच्या भूवैज्ञानिकांच्या अनुमानानुसार, झाडाच्या बुंध्यावरील वलयांनी आपल्या आकाशगंगेजवळील सुपरनोव्हांची म्हणजेच महाविस्फोटाची नोंद घेतल्याचे दिसते. विश्वागमधील सर्वांत प्रकाशमान आणि ऊर्जावान घटना म्हणजे सुपरनोव्हा! मोठाल्या […]