पंतप्रधानांच्या दौऱ्यातील हलगर्जीपणा भोवणार, पोलीस महासंचालक, पाच पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकाऱ्यांना केंद्र सरकारचे समन्स
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा राजकीय कारणातून झाला असल्याचे म्हटले जात असले तरी याचा फटका पोलीस अधिकाऱ्यांना बसणार आहे. […]