Sunita Williams : भेटली नऊ महिन्यांनी; आनंदाची पखरण करूनी!!
भेटली नऊ महिन्यांनी!! पृथ्वी कन्या सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतली. ही भेट तब्बल नऊ महिन्यांनी झाली.
भेटली नऊ महिन्यांनी!! पृथ्वी कन्या सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतली. ही भेट तब्बल नऊ महिन्यांनी झाली.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने आणि १४ दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत. त्यांच्यासोबत क्रू-९ चे आणखी दोन अंतराळवीर आहेत, अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. १ मार्च रोजी लिहिलेले हे पत्र नासाचे माजी अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांनी पाठवले होते. हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी X वर शेअर केले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) जवळजवळ नऊ महिने घालवल्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत. स्पेसएक्सचे कॅप्सूल क्रू-९ सुनीता आणि विल्मोर यांना आयएसएसमध्ये घेऊन निघाले आहे. तर पृथ्वीवर परतल्यानंतर, सुनीता विल्यम्स लवकरच भारतात येऊ शकतात. पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहून भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांना अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्याचे काम दिले आहे. हे दोन्ही शास्त्रज्ञ गेल्या वर्षी जूनपासून अवकाशात अडकले होते.
वृत्तसंस्था वॉशिंग्टन :Sunita Williams भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परतण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. नासाने मंगळवारी सांगितले की, आता अंतराळवीरांना किमान मार्च […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अब्जाधीश एलन मस्क ( Elon Musk ) यांची कंपनी स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचले. रशियन अंतराळवीर अलेक्झांडर […]
अंतराळवीर सुनीता विल्यम्स Sunita Williams आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोरही अंतराळात अडकले आहेत. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन: NASA ने भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स ( Sunita Williams ) आणि बुच विल्मोर यांचे परतीचे काम पुढील […]