Sunil Kanugolu Profile : कोण आहेत सुनील कानुगोलू? यांच्याच रणनीतीवर काँग्रेसने मिळवला कर्नाटकात दिग्विजय
प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. काँग्रेसने येथे बाजी मारली असून भाजपची सत्ता गेली आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाची लाट आहे. […]