शपथविधीआधी पंजाब काँग्रेसमध्ये नव्या वादाची फोडणी, हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, वाचा सविस्तर…
पंजाब काँग्रेसमधील वाद अद्याप शमलेला नाही. राज्य प्रभारी हरीश रावत यांनी नुकतेच नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार असल्याचे विधान केले आहे. यावर सुनील जाखड […]