सुनील जाखड यांचा मोठा खुलासा : ४२ आमदारांना मला मुख्यमंत्री बनवायचे होते, दोघांनी चन्नी, तर सहा जणांनी सिद्धूंना केले मतदान
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी मोठा खुलासा केला आहे. एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवल्यानंतर […]