सुनंदा पवारांना आता कुटुंबाची एकत्र वळलेली मूठ हवी, कारण रोहित पवारांच्या पायाखालची वाळू घसरलेली दिसली!!
नाशिक : शरद पवारांच्या घराण्यातल्या थोरल्या सुनबाई सुनंदा पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवशी आता पवार कुटुंबाची एकत्र वळलेली मूठ हवी, तरच ताकद कायम राहील. दोन्ही राष्ट्रवादींनी […]