खलिस्तानींचा हिंसाचार-धर्मांधता खपवून घेणार नाही; सुनक म्हणाले- भारताकडून गुप्तचर माहितीची देवाणघेवाण सुरू
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षता मूर्तीही आल्या आहेत.The violence-fanaticism […]