पीएम मोदी यांची ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्याशी फोनवर चर्चा; इस्रायल-हमास युद्ध, भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर संवाद
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शुक्रवारी दुपारी फोनवरून संवाद साधला. यात इस्रायल-हमास युद्ध आणि भारत आणि ब्रिटनमधील […]