सुनक सरकारच्या दुर्लक्षामुळे अनेक भारतीय लंडनमधून परतणार; व्हिसातील अनियमितता, बनावट कंपन्यांनी पैसे उकळले
वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमधील हजारो भारतीय परिचारिकांना हद्दपारीचा धोका आहे. यामागे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सरकारचे दुर्लक्ष हे कारण आहे. ही समस्या बनावट कंपन्यांमुळे निर्माण […]