जयंत पाटील यांची आज ईडी करणार चौकशी, IL&FS प्रकरणात समन्स, राज ठाकरे यांचीही झाली होती चौकशी
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना IL&FS प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी […]