ताई एकदम ठणठणीत, तरीही नेत्यांकडून त्यांच्या निधनाचे ट्वीट, वाचा काय म्हणाल्या सुमित्राताई महाजन!
Sumitra tai Mahajan : माजी लोकसभा अध्यक्षा व ज्येष्ठ भाजप नेत्या सुमित्राताई महाजन यांच्या निधनाची बातमी काही नेत्यांनी काल ट्वीट केली. वास्तविक, सुमित्राताई महाजन या […]