कुवेतमधील Tyre Graveyard ला लागली आग, अंतराळातून दिसले हे भयंकर दृश्य
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुवेतमधील सुलैबिया क्षेत्रात असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या टायर ग्रेव्हयार्डला नुकतीच आग लागण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी […]