Sulabha Khodke : काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या आधी कारवाई
विशेष प्रतिनिधी अमरावती : Sulabha Khodke निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांची काँग्रेसने 6 वर्षांसाठी पक्षातून […]