• Download App
    Sukh Chahal | The Focus India

    Sukh Chahal

    Sukh Chahal : खलिस्तानविरोधी कार्यकर्त्याचा अमेरिकेत मृत्यू; खलिस्तानी समर्थकांकडून मिळत होत्या धमक्या

    कॅलिफोर्नियामध्ये राहणारे आणि खलिस्तानी विचारसरणीचे विरोधक असलेले भारतीय-अमेरिकन व्यावसायिक सुखी चहल यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे.त्यांच्या जवळचे मित्र जसपाल सिंग यांनी शनिवारी सांगितले की, ३१ जुलै रोजी सुखीला एका ओळखीच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. जेवणानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    Read more