सुकेश म्हणाला- तुरुंगात सुरू असलेल्या खंडणीचे मास्टरमाईंड केजरीवाल, आरोप सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सर्व पुरावे
वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुरुंगात बंद ठग सुकेश चंद्रशेखरने बुधवारी, 15 नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले. सुकेशने पत्रात केजरीवालांवर आरोप केला […]