• Download App
    Sukesh Chandrashekhar case state witness | The Focus India

    Sukesh Chandrashekhar case state witness

    सुकेशविरोधात सरकारी साक्षीदार बनणार जॅकलिन; ₹200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात सहकार्यास तयार

    बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सरकारी साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पटियाला हाऊस कोर्टात सुनावणीदरम्यान, अभिनेत्रीने माहिती दिली की ती या प्रकरणात तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.

    Read more