संजय राऊतांच्या नावाचा वापर करून सुजित पाटकरांना 33 कोटीचे कोविड टेंडर; ईडीच्या आरोपपत्रात ठळक उल्लेख
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने एक महत्त्वाचा खुलासा केला असून त्यात संजय राऊत यांच्या नावाचा वापर […]