• Download App
    sujay vikhe patil | The Focus India

    sujay vikhe patil

    Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटीलांचा पोलिसांना अल्टिमेटम; आठवडाभरात नावे जाहीर करा, नाहीतर मी करतो; ड्रग्स रॅकेटमुळे पोलिस दल हादरले

    अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस दलासाठी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, स्थानिक गुन्हे शाखेतीलच एक कर्मचारी एमडी ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. नार्कोटिक विभागाची जबाबदारी सांभाळणारा हवालदार शामसुंदर गुजर याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या खाकीचाच हात ड्रग्स रॅकेटमध्ये असल्याचं उघड झाल्याने पोलिस प्रशासनाची विश्वासार्हता मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आली आहे.

    Read more

    वाईन पिऊन महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरळ चालून दाखवावे; खासदार सुजय विखे पाटलांचे आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाईनमध्ये अल्कोहोल नसते, असे म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी वाईन पिऊन सरळ चालून दाखवावे, असे आव्हान भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी […]

    Read more

    खासदार संजय विखे-पाटील म्हणाले, पेट्रोल, डिझेल महागले तर काय झाले, मोफत सुविधा आणि लस मिळत आहे

    विशेष प्रतिनिधी नगर : पेट्रोल, डीझेल महागले तर काय झाले, त्याबदल्यात मोफत सुविधा आणि लस मिळत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना पंतप्रधान मोदी […]

    Read more

    मग शरद पवार, रोहित पवारांवरही कारवाई करा, खासदार सुजय विखे-पाटील यांची मागणी

    रमेडेसिवीर इंजेक्शन वाटणे गुन्हा असेल तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावरही कारवाई करावी, असे नगरचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी म्हटले […]

    Read more

    Watch : सुजय विखे पाटलांनी आणले खाजगी विमानातून तब्बल दहा हजार रेमडेसिवीर

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर: महाराष्ट्रातील ठाकरे -पवार सरकार रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी केंद्राच्या नावाने बोटे मोडत असतानाच नगरचे भाजपचे युवा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी चक्क गनिमी […]

    Read more