धक्कादायक : मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी उसने घेतले होते 500 रुपये, सावकाराने कैक महिने शेतात राबवले; हतबल वडिलांची आत्महत्या
suicide in Palghar : पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आदिवासी व्यक्तीने त्याच्या मालकाच्या छळवणुकीला कंटाळून आत्महत्या केली. गतवर्षी डिसेंबरमध्ये आदिवासी काळू […]