अमेरिकेत पीएचडीसाठी डिसले गुरुजींचा अध्ययन रजेचा अर्ज; शिक्षणाधिकाऱ्यांचा सवाल, शाळेचे काय करणार, पर्याय सुचवा!
परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी अमेरिकेत पीएच.डी. मिळविण्यासाठी रजेची परवानगी मागितल्यावर शाळेचे काय करणार? असा सवाल शिक्षणाधिकारी डॉ. […]