अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरची गाडी, राज्यामध्ये लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री; सुधीर मुनगंटीवार
वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री अधिवेशनाला स्वतः उपस्थित राहतील असे वाटले होते. पण ते आले नाहीत. अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरच्या गाडीचा शोध लागला, पण लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री […]