सुधीर चव्हाण यांच्या कुटुंबियांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून सांत्वन
६ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळमधील भाजपच्या कार्यालयात आले. तेथून पुन्हा कामानिमित्त ज्याठिकाणी गेले त्याच ठिकाणी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा […]