Sudhanshu Trivedis : ‘न्यायालयाचा रोष टाळण्यासाठीच सिद्धरामय्या अन् खर्गेंनी जमीन परत केली’
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांचा काँग्रेसवर हल्लोबोल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Sudhanshu Trivedis कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्यानंतर काँग्रेस […]