पीएम मोदींसोबत लंच करणारे बसप खासदार रितेश पांडे यांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये केला प्रवेश
वृत्तसंस्था लखनऊ : बहुजन समाज पक्षाचे आंबेडकर नगरचे लोकसभा खासदार रितेश पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी […]