• Download App
    successor | The Focus India

    successor

    Dalai Lama : दलाई लामा म्हणाले- आणखी 30-40 वर्षे जगेन; काही दिवसांपासून उत्तराधिकाऱ्याबद्दल अफवा, तिबेटी प्रशासनाने फेटाळल्या

    दलाई लामा यांनी शनिवारी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करताना म्हटले की, ते लोकांची सेवा करण्यासाठी आणखी ३०-४० वर्षे जगतील अशी आशा बाळगतात. तिबेटी आध्यात्मिक नेते म्हणाले, ‘अनेक भविष्यवाण्या पाहून मला असे वाटते की मला अवलोकितेश्वराचे आशीर्वाद आहेत. मला आशा आहे की मी आणखी ३०-४० वर्षे जगेन.’

    Read more

    Dalai Lama : दलाई लामा म्हणाले- उत्तराधिकारी बौद्ध परंपरेनुसार निवडला जाईल; यामध्ये चीनची कोणतीही भूमिका नाही

    हिमाचलमधील धर्मशाळा येथे बुधवारपासून सुरू झालेल्या १५ व्या तिबेटी धार्मिक परिषदेच्या निमित्ताने दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे की दलाई लामांची संस्था भविष्यातही सुरू राहील. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवडही तिबेटी बौद्ध परंपरेनुसार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    ही खरी बातमी : केजरीवालांचा वारस शोधण्यासाठी दिल्लीत आम आदमी पार्टीची तातडीची बैठक!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होण्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा दिवसभर शक्तिप्रदर्शन आणि राजकीय गदारोळ झाल्यानंतर खरी […]

    Read more

    30 वर्षीय आकाश अंबानी करणार जिओचे नेतृत्व : 65 वर्षीय मुकेश यांचा संचालकपदाचा राजीनामा, रिलायन्समध्ये ठरला उत्तराधिकारी

    वृत्तसंस्था मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी आपले साम्राज्य पुढच्या पिढीकडे सोपवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर […]

    Read more

    मायावती म्हणाल्या मी धडधाकट, पक्षाला कोणत्याही उत्तराधिकाऱ्याची आवश्यकता नाही

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर आल्या असताना बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांची तब्येत खराब झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे […]

    Read more

    रामविलास पास्वान यांचा राजकीय उत्तराधिकारी मीच, पशुपती कुमार पारस यांनी पुतण्या चिराग पासवानला सुनावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिवंगत बंधू रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिराग पासवान नाही. चिराग पासवान हे आपल्या वडिलांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. […]

    Read more