long range glide bomb Gaurav : लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब गौरवची पहिली यशस्वी चाचणी, 1000 किलो वजन 100 किमी रेंज
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने मंगळवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर लाँग रेंज ग्लाइड बॉम्बची ( long range glide bomb Gaurav ) (LRGB) पहिली यशस्वी चाचणी घेतली. हवाई […]