russia : रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची टेस्ट केली; वेग 1300 kmph
रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची, बुरेव्हेस्टनिकची यशस्वी चाचणी केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी याची पुष्टी केली आणि सांगितले की, क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.