• Download App
    submarines | The Focus India

    submarines

    India : भारत जर्मनीकडून 70 हजार कोटींत 6 पाणबुड्या खरेदी करणार; सरकार इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्रही घेणार

    भारत सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शविली आहे. पहिला करार संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड यांनी जर्मनीकडून ६ पाणबुड्या खरेदी करण्याचा आहे. प्रोजेक्ट 75 इंडिया अंतर्गत भारतात बांधल्या जाणाऱ्या या पाणबुड्यांच्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा करार ७० हजार कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो.

    Read more

    आता पाणबुड्या निर्मिती क्षेत्रातही आत्मनिर्भर, भारतीय नौदल होणा आणखी मजबूत सहा पाणबुड्यांच्या उभारणीला हिरवा कंदील

    नौदलाची ताकद असलेल्या पाणबुड्यांच्या निर्मिती क्षेत्रातही आता भारत आत्मनिर्भर होणार आहे. भारतीय नौसेनेला आणखीन मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं आणखी सहा ‘मेड इन इंडिया’ पाणबुड्या निर्मितीसाठी […]

    Read more

    Make in India ला बुस्टर डोस : ६ पाणबुड्या बांधणीसाठी लवकरच भारतीय नौदलाचे ५०००० कोटींचे टेंडर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना काळात देशाच्या संरक्षण व्यवस्थेत शैथिल्य यायला नको, तसेच Make in India संकल्पनेलाही प्रोत्साहन मिळाले पाहिजे, या हेतूने भारतीय नौदलाने महत्त्वाचे […]

    Read more