भारतासाठी मोठं यश, DRDO ने केली पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
ही क्षेपणास्त्र प्रणाली नौदलात सामील झाल्यानंतर नौदलाच्या सागरी क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या बाबतीत भारताने आणखी एक […]