Subhendu Adhikari : ‘काही दिवसांत बंगालमध्ये १ कोटी निर्वासित येतील’ ; शुभेंदू अधिकरींचा मोठा दावा!
बांगलादेशातील सत्तापालटावरून दिला आहे सूचक इशारा! विशेष प्रतिनिधी कोलकाता : बांगलादेशात हिंसाचार सुरूच आहे. लाखो आंदोलकांनी आरक्षणाच्या नावाखाली हिंसक वृत्ती स्वीकारली. शेख हसीना देश सोडून […]