देशभर विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू; अनेक मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज देशभरात विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे.अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांमध्ये […]