ऑपरेशन गंगा अंतर्गत १८ हजार भारतीय मायदेशी; युक्रेन युद्धभूमीतून केली विद्यार्थ्याची सुखरूप सुटका
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात भरडले गेलेल्या १८ हजारावर भारतीयांना विशेषतः विद्यार्थ्याना केंद्र सरकारने मायदेशी सुखरूप परत आणले आहे. 18,000 Indian natives […]