जनरल बिपिन रावत : गढवाली रजपूत शौर्य परंपरेतले आक्रमक नेतृत्व!!; लष्करी आधुनिकीकरणाचे, सुधारणांचे अध्वर्यू!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’च्या (सीडीएस) पहिल्या प्रमुख पदासाठी सर्वांत आघाडीवर नाव होते, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांचे!! तिन्ही संरक्षण दलांच्या […]