रोहिणी खडसे यांच्या गाडीवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध ; चंद्रकांत पाटील विधानसभेत आवाज उठविणार
विशेष प्रतिनिधी जळगाव -राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेचा निषेध मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांनी […]