कडक सॅल्यूट ; दहावीमध्ये पाच विषयांत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या कुमार विश्वास सिंहला जायचेय लष्करात
विशेष प्रतिनिधी गाझीपूर : चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेपासून डॉक्टर, इंजिनिअरपर्यंतची अनेक क्षेत्रे खुणावत असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील बुलंदशहर येथील 15 […]