पंजाब सरकारची अखेर माघार, केंद्राच्या ठाम निर्धारामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन एमएसपी देण्यास तयार, मात्र अडत्यांवरील माया होईना कमी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आणि सरकारमधील दलालांची साखळी मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट किमान हमी भावाची (एमएसपी) रक्कम देण्याचा निर्धार केंद्र सरकारने कायम […]