हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते केले म्हणणारे गुलाबराव पाटील तोंडावर पडले, जोरदार टीकेनंतर मागितली माफी
विशेष प्रतिनिधी जळगाव : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याप्रमाणेच वक्तव्य केल्याने शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील चांगलेच तोंडावर पडले आहेत. मतदारसंघातील रस्ते हेमा […]