कर्मचाऱ्यांबरोबर वादावादीतून प्रवाशाने विमानातच उतरविले सगळे कपडे, नग्न होऊन केला तमाशा
विमानप्रवासात कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याने एका प्रवाशाने विमानातच आपले सगळे कपडे उतरविले. नग्न होऊन तमशाा केला. कर्मचाऱ्यांनी सहप्रवाशांच्या मदतीने त्याला पकडले आणि पोलीसांच्या ताब्यात दिले.After arguing […]