मराठी परिघात कुचंबलेला “सावरकर अभ्यास” आता भेदतोय आंतरराष्ट्रीय कक्षा
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानोत्तर जीवनाकडे विशेषतः त्यांच्या राजकीय जीवनाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती पठडीबाज इतिहासकारांची आणि विचारवंतांची राहिली आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांची विशिष्ट भूमिका असणे स्वाभाविक […]