• Download App
    Strait of Hormuz oil crisis impact | The Focus India

    Strait of Hormuz oil crisis impact

    LPG Booking Gap : गावांमध्ये 45 दिवसांनंतर दुसरा घरगुती LPG सिलिंडर; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने 20 दिवसांची मुदत वाढवली

    अमेरिका-इस्त्रायलच्या इराणसोबतच्या युद्धामुळे देशभरात एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. गॅस एजन्सींच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस सिलिंडरची काळाबाजार आणि साठेबाजीही होत आहे, हे थांबवण्यासाठी सरकारने बुकिंगच्या नियमांमध्ये पुन्हा बदल केले आहेत.

    Read more