‘बिपरजॉय’ वादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह घेणार उच्चस्तरीय बैठक
गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार; NDRF आणि SDRF तैनात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज, मंगळवारी (१३ जून) दुपारी दिल्लीत चक्रीवादळ बिपरजॉयच्या […]