पुणेकरांनो सावध रहा ! घरीच थांबा ! पुण्यात तुफान पाऊस , महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला सतर्कतेचा इशारा
पुणे शहरामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसाबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.Beware, Punekars! Stay home! Storm rains in Pune, […]