राजकीय नेत्यांनी औषधांची साठेबाजी करू नये, औषधे जमा करण्याचा न्यायालयाचा आदेश
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची राजकीय नेत्यांनी त्यांची साठेबाजी करू नये. सध्या या नेत्यांनी त्यांच्या ताब्यात असलेला औषधांचा साठा देखील […]