• Download App
    stone pelting | The Focus India

    stone pelting

    Ahilyanagar : अहिल्यानगरात ‘आय लव्ह मोहम्मद’वरून तणाव; रस्त्यावर रांगोळी काढल्याने मुस्लिम समाज संतप्त; दगडफेकीनंतर लाठीचार्ज

    अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ हे नाव लिहून त्यावरून दौड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोतवाली पोलिस ठाणे गाठले.

    Read more

    Bareilly : यूपीच्या बरेलीत शुक्रवारच्या नमाजानंतर गोंधळ; आंदोलनाची परवानगी रद्द; संतप्त जमावाची दगडफेक

    शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये “आय लव्ह मोहंमद” वादावरून तीन ठिकाणी गदारोळ झाला. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मौलाना तौकीर रझा यांनी शहरातील इस्लामिया मैदानावर मुस्लिमांना आंदोलन करण्याचे आवाहन केले होते, परंतु प्रशासनाने परवानगी नाकारली. शुक्रवारच्या नमाजानंतर जमाव रस्त्यावर उतरला आणि जबरदस्तीने मैदानात प्रवेश करण्याचा आग्रह धरला.

    Read more

    Daund Yavat : दौंडच्या यवतमध्ये 2 समाजात वाद अन् तणाव; आक्षेपार्ह पोस्टनंतर दगडफेक-जाळपोळ; पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

    पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत येथे दोन गटांत जातीय तणाव निर्माण झाला आहे. व्हॉट्सॲपवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हा वाद भडकला. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या घटनेची मा

    Read more

    अयोध्येत ‘वंदे भारत एक्स्प्रेस’वर दगडफेक; तीन जणांना अटक!

    जाणून घ्या दगडफेक करण्यामागचे कारण काय? विशेष प्रतिनिधी लखनऊ : अयोध्येतील रौनाही पोलीस स्टेशन हद्दीत काही जणांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर आज दगडफेक केली, त्यामुळे […]

    Read more

    कर्नाटकात आरक्षणावरून हिंसक आंदोलन, येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक, बंजारा आणि भोवी समाजाच्या निषेध

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोमवारी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. बंजारा आणि भोवी समाजातील लोकांनी शिवमोग्गा येथील येडियुरप्पा यांच्या […]

    Read more