Manipur : 5 पिस्तूल, 10 ग्रेनेड, बुलेटप्रूफ जॅकेट आणि बरंच..; मणिपूरमध्ये मोठा शस्त्र साठा जप्त!
शस्त्र जप्त केल्यानंतर आसाम रायफल्सने संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरच्या ( Manipur ) पूर्व इंफाळ जिल्ह्यातील सेकता अवांग लीकाई भागात शोध मोहिमेदरम्यान […]